Modern technology gives us many things.

SIDBI अंतर्गत ‘100’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!

SIDBI Recruitment 2022-23

8

SIDBI Recruitment 2022-23

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  100 जागा

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 ते 28 वर्ष

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2023

निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा/  मुलाखत

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.