Modern technology gives us many things.

SIDBI अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

SIDBI recruitment 2022

29

SIDBI recruitment  2022

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत कायदेशीर सहयोगी सह वकील पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 04 जागा

पदाचे नाव: कायदेशीर सहयोगी सह वकील

शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree in law (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदाबाद / दिल्ली / लखनौ / मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: recruitment@sidbiventure.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022 

SIDBI recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SIDBI recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.