Modern technology gives us many things.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

75

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कनिष्ठ अभियंता, समन्वयक, शिपाही, लॅब टेक्निशियन, नाईट वॉर्डन, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, कुली, इ. पदांच्या एकूण 09+ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 09+ जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अभियंता, समन्वयक, रोजयंदारी नळ कारागीर, रोजयंदारी सुतार, रोजयंदारी गवंडी, शिपाही, प्रयोगशाळा परिचर, खानसामा, कनिष्ठ लेखनिक, लॅब टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, ड्रेसर, नाईट वॉर्डन, दूरध्वनी चालक सहायक, सुरक्षा रक्षक, वाहन चालक, फायर सेफ्टी ऑफिसर, पंप ऑपरेटर, तारतंत्री, कुली

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खानसामा -50 वर्षे
  • नाईट वॉर्डन – किमान वयोमर्यादा 40 वर्षे व कमाल वयोमर्यादा 65 वर्षे
  • सुरक्षा रक्षक – किमान वयोमर्यादा 25 वर्षे व कमाल 58 वर्षे
  • उर्वरीत सर्व पदांकरिता –
    • खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
    • राखीव उमेदवारांसाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मुलाखतीची तारीख: 26, 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Shivaji University Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.