Modern technology gives us many things.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

299

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत डीन, कुलसचिव पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 2 जागा

पदाचे नाव & तपशील: डीन, कुलसचिव

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • कुलसचिव – 45 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता: कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Shivaji University Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा 1 

जाहिरात पहा 2  

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.