Modern technology gives us many things.

SEEPZ Recruitment 2022 | SEEPZ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू – Apply Now

SEEPZ Recruitment 2022

47

SEEPZ Recruitment 2022

SEEPZ Mumbai Bharti 2022:सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत मिहान विशेष आर्थिक क्षेत्र नागपूर येथे सहाय्यक विकास आयुक्त पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव:सहाय्यक विकास आयुक्त

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्‍यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096

SEEPZ Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SEEPZ Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.