Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

SECR Nagpur Recruitment 2022

316

SECR Nagpur Recruitment 2022

South East Central Railway Nagpur Bharti 2022:दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग येथे पॅरामेडिकल स्टाफ (रेडिओग्राफर) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने पाठवायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव:पॅरामेडिकल स्टाफ (रेडिओग्राफर)

शैक्षणिक पात्रता:12th & Diploma In Rediogharphy (Refer PDF)

वयाची अट: 19 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता  rectngpsecr@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2022

SECR Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SECR Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.