Modern technology gives us many things.

पदवीधर उमेदवारांना SEBI मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती

SEBI Mumbai Recruitment 2022

276

SEBI Mumbai Recruitment 2022

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) अंतर्गत अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 24

पदाचे नाव: अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक)

शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree (Refer PDF)

वयाची अट: 30 वर्षे

Fee:

  • अनारक्षित/OBC/EWSs – रु. 1000/-
  • SC/ST/PwBD ₹100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SEBI Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.