
Free विज्ञान सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 51
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 51
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये (गटामध्ये) मोडतात ? (Excise 2017).Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअंडी घालणारे सस्तन प्राणी हे .......... या प्राणीवर्गात मोडतात..Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगॅस्टोपाडा (Gastropoda) वर्गातील गोगलगायीचे कवच व्हॉल्वने (valve) बनलेले असते ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील जोडया जुळवा. a) लिच i) पाइसीझ b) ऑक्टोपस ii) रेप्टीलिया c) डॉगफिश iii) मलूस्का d) स्टेगोसारस iv) अॅनिलिडाCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Sala mander) - गणात मोजतात. (PSI 2016)Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमादक पेय (liquors) तयार करण्यासाठी वापरले जातो ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदेवमासा सस्तन प्राणिवर्गात मोडतो कारण ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात ? (MPSC-2018)Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसर जे. सी. बोस, भारतीय वैज्ञानिक, यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जीवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप...............या क्रियेमूळे घडते?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points"लेट ब्लाइंट ऑफ पोटॅटो" नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते ? (STI-2016)Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवनस्पतीच्या शरीर बांधनीसाठी (घडन) कोणते घटक आवश्यक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsधातुमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार असते. (Group-B 2017)Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ? (MPSC 2016) अ) चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते. (ब) सी. टी. स्कॅन क्ष-किरण व एम. आर. आय. पेक्षा उच्च दर्जाचा आहे.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअपक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. यासंदर्भा पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? (MPSC 2016) अ) अभ्रक विजेता सुवाहक आहे. ब) अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ? (PSI 2013 ) अ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात. ब) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील धातू विचारात घ्या.चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लिहा. (MPSC 2013) अ) प्लॅटिनम ब) सोने क) तांबे ड) शिसेCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजोड्या लावा (सामाईक गट ब २०१८) अ) क्रिओलाइट i) CuCO₃ Cu(OH)₂ ब) मॅग्नेटाइट ii) Al₂O₃ xH₂O क) मॅलेंचाइट iii) ZnCO₃ ड) स्कॅलेराइट iv) Fe₂ O₄ v) Fe₂O₃ vi) CuFeS₂ vii) Na₃ AIF₆ viii) ZnSCorrect
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलिमोनाइट या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसूत्र ........ हे आहे.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून "फूल्स् गोल्ड"/"मुर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपृथ्वीच्या भुपृष्ठावर ॲल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातुक मध्ये तांबे लाख आहेत ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे (rusting) रोखता?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसर्वसाधारण सूत्र अल्केनसाठी ...........हे असते.Correct
Incorrect