
Free विज्ञान सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 156
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 156
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsव्यक्तीला ताप (fever) आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मीठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण (balanced eqution) ................ हे आहे. (PSI 2011)Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन समान रोधकांच्या समांतर जोडणीच्या परिणामी रोध आणि त्याच रोधकांच्या एकसर जोडणीच्या परिणामी रोधांमधील नाते असे असेल.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2.5km लांब नायक्रोमच्या तारेच्या रोध किती असेल, जर तारेच्या व्यास 0.4 मि.मी आणि रोधकता 1.1×10⁻⁶Ωm आहे.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचमकदार प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या डोळ्यांच्या प्रकाशग्राही पेशींना.. ........म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsप्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव सांगा.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsविद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ? अ) दूरदर्शन लहरी ब) अतिनील किरणे क) क्ष-किरणे ड) सूर्यप्रकाश किरणे वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points50 ओम रोध (resistance) असलेल्या विद्युत परिपथातून 1.5 अॅम्पियर विद्युत धारा (Current) वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात विभवांतर (Potential difference) असावे.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका उपकरणाचा रोध 12052 आहे. त्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 27V विभवांतर प्रयुक्त केले असता त्यातून वाहणारी विद्युतधारा आणि तेवढीच विद्युतधारा 400 52 रोध असणाऱ्या उपकरणातून जाऊ देण्यासाठी उपकरणाच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करुन ऊर्जा मिळवतात ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय शासनाने सुरु केलेले ई-चरक नावाचे पोर्टल कशासंदर्भात आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअतिलघु रेडिओतरंग (२.४५ GHz फ्रिक्वेन्सी) फायदे काय आहेत ? अ) त्याचेमध्ये ज्वाला नाहीत. ब) पदार्थातील पौष्टीकता कमी प्रमाणात नष्ट होते. क) अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो. ड) निर्जंतूकरण होते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील वाक्ये लक्षात घ्या. (MPSC 2013) अ) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. ब) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधनशक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळयाचा स्पष्ट टप्पा (डी डी.व्ही.) किती असतो ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचष्म्यांचे भिंग ..........-यापासून बनवतात.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशालेय पोषण आहारात मुबलक प्रमाणात लोह, फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्व .................. पुरविले जातात.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपेशीमधील पॉवर हाऊस नामक ऑरगनेलस मध्ये ...... व......... असते. अ. प्लास्मीड्स ब. डी. एन.ए. क. कॉस्मिड्स ड. प्रथिनCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजड केंद्रकाचे (Heavier nucleus lighter nu clei) हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस .............. म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsα, β, γ या किरणांच्या (rays) धातूच्या आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमध्यवर्गात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, अशा प्रकारचा आहे ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? अ) दूरदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. ब) लघुदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. क) दूरदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो. ड) लघुदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर 0.3A इतकी विद्युतधारा 418Ω रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण :Correct
Incorrect