Modern technology gives us many things.

शिपिंग कॉर्पोरेशन (SCI) मुंबई मध्ये ‘या’उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी….!!

SCI Mumbai Bharti 2022

58

SCI Mumbai Bharti 2022

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 46 

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 27 वर्षे

Fee: 

  • General, OBC and EWS – रु. 500/-
  • SC/ST/PWD/ExSM- रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2022

SCI Mumbai Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SCI Mumbai Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.