Modern technology gives us many things.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची संधी!!

SBI Recruitment 2022

2,758

SBI Recruitment 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सर्कल सल्लागार, व्यवस्थापक पदांच्या एकुण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 65 जागा

पदाचे नाव & तपशील: सर्कल सल्लागार, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • सर्कल सल्लागार – 65 वर्षे
  • व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक) – 25 ते 35 वर्षे
  • इतर पदे – 25 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 750/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1

जाहिरात पहा – 2

जाहिरात पहा – 3

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.