Modern technology gives us many things.

(SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती 

SBI Recruitment 2022

463

SBI Recruitment 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकुण 714 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 714 जागा

पदाचे नाव: विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम – समर्थन, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणूक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022

 

SBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SBI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

ऑनलाईन अर्ज करा  

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.