Modern technology gives us many things.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती!! ऑनलाईन अर्ज सुरु

SBI Recruitment 2022

217

SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत FLC समुपदेशक, FLC संचालक पदांच्या एकुण 211 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जून 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 211 

पदाचे नाव:FLC समुपदेशक, FLC संचालक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 60 ते 63 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 15 जून 2022

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022

SBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SBI Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.