Modern technology gives us many things.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती!! ऑनलाईन अर्ज सुरु

SBI Recruitment 2022

112

SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022:स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत जोखीम विशेषज्ञ (Risk Specialist) पदांच्या एकुण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव:जोखीम विशेषज्ञ (Risk Specialist)

शैक्षणिक पात्रता:Chartered Accountant/ Post Graduate/Master’s (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 27 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2022

SBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SBI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.