Modern technology gives us many things.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 641 पदांची बंपर भरती!! ऑनलाईन अर्ज सुरु

SBI Recruitment 2022

278

SBI Recruitment 2022

SBI Bharti 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी पदांच्या एकुण 641 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 एप्रिल 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

एकूण जागा :  641 

पदाचे नाव:चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 18 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:7 जून 2022

SBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीSBI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.