Modern technology gives us many things.

सरस्वती विद्यालय पोलिस संकुल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

84

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

पोलिस कल्याण शाखेअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय पोलिस संकुल गडचिरोली येथे शिक्षक/ शिक्षिका, उपप्राचार्य पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.    

पदाचे नाव: शिक्षक/ शिक्षिका, उपप्राचार्य

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: sp.gadchiroli@mahapolice.gov.in / Welfare.gadchiroli@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस कल्याण शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली

अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in 

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.