Modern technology gives us many things.

सांगली अर्बन को ऑप. बँक येथे नोकरीची उत्तम संधी !

Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2022

46

Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2022

सांगली अर्बन को ऑप. बँक लि. अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 18

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • सहाय्यक महाव्यवस्थापक – 35 ते 50 वर्षे
  • शाखा व्यवस्थापक – 35 ते 50 वर्षे
  • विपणन कार्यकारी – 30 वर्षे

नोकरी ठिकाण: सांगली

अर्ज पद्धती : ऑफलाईन, ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: subhrd@sangliurbanbank.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.सांगली. मुख्यालय, 404, खानभाग, सांगली – 416416 

Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.