Modern technology gives us many things.

SAMEER मुंबई अंतर्गत अधिकारी, अधिकारी व इतर विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

SAMEER Mumbai Recruitment 2022

48

SAMEER Mumbai Recruitment 2022

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी, हिंदी अधिकारी, स्थापत्य अभियंता, प्रशासकीय सहाय्यक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव: शासकीय अधिकारी, हिंदी अधिकारी, स्थापत्य अभियंता, प्रशासकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: BE / B. Tech/ ME/ M.Tech in Electronics & Communication with Minimum 55% Marks (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 22 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: SAMEER, IIT कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076

SAMEER Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SAMEER Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.