Modern technology gives us many things.

समाजकल्याण विभागातर्फे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022

123

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022

सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर अंतर्गत सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :03

पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 12 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता: सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गल्ली क्र.७, जुनी व्ही.टी.कॉन्व्हेंट नागपूर

अधिकृत वेबसाईट – www.nagpurzp.com 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.