Modern technology gives us many things.

पदवीधर उमेदवारांकरिता सैनिक स्कूल सातारा येथे नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा

Sainik School Satara Recruitment 2022

135

Sainik School Satara Recruitment 2022

Sainik School Satara Bharti 2022:सैनिक स्कूल सातारा (Sainik School Satara) येथे क्वार्टरमास्टर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:क्वार्टरमास्टर

शैक्षणिक पात्रता:B.A./ B.Com (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान

नोकरी ठिकाण:  सातारा

Fee:

  • OBC/SC/ST प्रवर्गासाठी – रु.100/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु.300/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, सातारा-415 001, महाराष्ट्र

Sainik School Satara Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sainik School Satara Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.