Modern technology gives us many things.

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरणात रिक्त जागांसाठी भरती

SAI Recruitment 2022

40

SAI Recruitment 2022

भारतीय क्रीडा प्राधिकरण ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली एक स्वायत्त संस्था आहे ज्याचे मुख्य कार्यालय जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे आहे. 104 मसाज थेरपिस्ट पदांसाठी SAI भर्ती 2022 (SAI Bharti 2022)

एकूण जागा : 104 

पदाचे नाव : मसाज थेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता:  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मसाज थेरपिस्ट कोर्स किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment.massagetherapist@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

SAI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SAI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.