Modern technology gives us many things.

सह्याद्री सहकारी बँकेत व्यवस्थापक होण्याची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

Sahyadri Sahakari Bank Mumbai Recruitment 2022

35

Sahyadri Sahakari Bank Mumbai Recruitment 2022

]Sahyadri Sahakari Bank Mumbai Bharti 2022: दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई येथे सहाय्यक महाप्रबंधक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.

एकूण जागा : जाहिरात पहावी

पदाचे नाव:सहाय्यक महाप्रबंधक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Any Graduation From recognized university with 50% Mark (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई 6 446, जेएसएस रोड, चिरा बाजार, मुंबई- 400002

Sahyadri Sahakari Bank Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sahyadri Sahakari Bank Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.