Modern technology gives us many things.

नागपूर विद्यापीठात 126 रिक्त पदांकरिता भरती सुरु, मुलाखती आयोजित

RTMNU Nagpur Recruitment 2022

17

RTMNU Nagpur Recruitment 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 126 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख मुलाखत 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 126

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  नागपूर

Fee:

खुल्या प्रवर्गासाठी:  रु. 500/-

राखीव प्रवर्गासाठी: रु. 300/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: दिलेल्या संबंधती पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

मुलाखतीची तारीख: 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022

DD करण्याचा पत्ता: वित्त आणि लेखा अधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली rtmnu-nagpur-recruitment-2022-2 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्जाचा नमूना  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

RTMNU Nagpur Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.