Modern technology gives us many things.

RTMNU Nagpur Bharti 2022 | RTMNU अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा

RTMNU Nagpur Bharti 2022

83

RTMNU Nagpur Bharti 2022

RTMNU Nagpur Bharti 2022 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत “वित्त आणि लेखा अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

पदाचे नाव: वित्त आणि लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022

पत्ता : कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, विद्यापीठ परिसर चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर –440 033

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RTMNU Nagpur Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

RTMNU Nagpur Bharti 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.