Modern technology gives us many things.

12 वी पास उमेदवारांना रेकॉर्ड ब्रिगेड गार्ड्स मध्ये नोकरीची संधी

Records Brigade Guards Kamptee Recruitment 2022

252

Records Brigade Guards Kamptee Recruitment 2022

रेकॉर्ड ब्रिगेड गार्ड्स कामठी जि. नागपूर अंतर्गत निम्न विभागीय लिपिक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: निम्न विभागीय लिपिक

शैक्षणिक पात्रता: 12th Pass With Typing (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: कामठी जि. नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अभिलेख अधिकारी, अभिलेख ब्रिगेड ऑफ गार्ड्स कॅम्पटी, जिल्हा नागपूर-441001

Records Brigade Guards Kamptee Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Records Brigade Guards Kamptee Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.