Modern technology gives us many things.

RCFL अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती- त्वरित अर्ज करा

RCFL Recruitment 2022

57

RCFL Recruitment 2022

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 396 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 396 जागा

पदाचे नाव & तपशील: ग्रॅज्युएट अप्रेंटिस / टेक्निशियन अप्रेंटिस / ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 25 वर्षे

नोकरी ठिकाण: ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022

RCFL Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RCFL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस) 

ऑनलाईन अर्ज करा (टेक्निशियन अप्रेंटिस) 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.