Modern technology gives us many things.

(RCFL) राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती

RCFL Mumbai Recruitment 2022

223

RCFL Mumbai Recruitment2022

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 19 जागा

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, जि. रायगड

Fee: रु. 1000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2022

RCFL Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RCFL Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.