Modern technology gives us many things.

RBI मध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती

RBI Recruitment 2022

168

RBI Recruitment 2022

RBI Bharti 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्युरेटर, श्रेणी ‘अ’, वास्तुविशारद, अनिशमन अधिकारी, श्रेणी ‘अ’ पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होण्याची तारीख 23 मे 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

एकूण जागा : 3 

पदाचे नाव:क्युरेटर, श्रेणी ‘अ’, वास्तुविशारद, अनिशमन अधिकारी, श्रेणी ‘अ’

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 23 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जून 2022

RBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RBI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.