Modern technology gives us many things.

रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; त्वरा करा

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022

141

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022: रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल कराड जि. सातारा येथे मुख्याध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 मे 2022 आहे.

एकूण जागा :  17 

पदाचे नाव:मुख्याध्यापक, शिक्षक

शैक्षणिक पात्रता:BA, B.Sc, B.Ed, HSC, D.Ed (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सातारा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: केशवराव पवार हायस्कूल कराड जि. सातारा

मुलाखतीची तारीख: 19 मे 2022

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.