Modern technology gives us many things.

RARIMCH Nagpur Bharti 2022 | प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

RARIMCH Nagpur Bharti 2022

137

RARIMCH Nagpur Bharti 2022

RARIMCH Nagpur Bharti 2022: प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत वरिष्ठ संशोधन सहकारी, हिंदी सहाय्यक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 & 12 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव :वरिष्ठ संशोधन सहकारी, हिंदी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • वरिष्ठ संशोधन सहकारी – 35 वर्षे
  • हिंदी सहाय्यक – 65 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था घरकुल परिषद, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – 440009

मुलाखतीची तारीख : 11 & 12 एप्रिल 2022 (पदांनुसार)

RARIMCH Nagpur Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RARIMCH Nagpur Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्जाचा नमूना  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.