Modern technology gives us many things.

पदवीधर उमेदवारांना संधी; रमण विज्ञान केंद्र नागपूर येथे रिक्त पदांची भरती

Raman Science Centre Nagpur Recruitment 2022

19

Raman Science Centre Nagpur Bharti 2022

Raman Science Centre Nagpur Bharti 2022:रमण विज्ञान केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी (शिक्षण) पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता लेखी आणि संप्रेषण कौशल्य चाचणीचे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेखी आणि संप्रेषण कौशल्य चाचणी हजर राहावे. परीक्षेची तारीख 12 मे 2022 आहे.

एकूण जागा :  5

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी (शिक्षण)

शैक्षणिक पात्रता:Bachelor’s Degree in Science (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नागपूर

वेतन श्रेणी :14,000/- प्रति महिना

निवड प्रक्रिया : लेखी आणि संप्रेषण कौशल्य चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :रमण विज्ञान केंद्र, गांधी सागरच्या समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर- 440018

Raman Science Centre Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Raman Science Centre Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्जाचा नमुना  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.