Modern technology gives us many things.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदांची नवीन भरती सुरु!!

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Recruitment 2023

5

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  02 जागा

पदाचे नाव & तपशील: सेवानिवृत्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  58 ते 63 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:  30 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक ” सिंहगड ” शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक – 422002

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.