Modern technology gives us many things.

Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022 | राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती; 80 हजारपर्यंत मिळेल पगार – Apply Now

Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022

15

Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022

Rajya Arogya Hami Society Bharti 2022: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे मुख्य वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव:मुख्य वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता:MBBS & PG in Clinical Field (Refer PDF)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता : sr.manager1@jeevandayee.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018

Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.