Modern technology gives us many things.

पुणे महानगरपालिकेत लिपिक, अभियंता व इतर विविध पदांच्या रिक्त जागांची भरती सुरू

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

134

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

पुणे महानगरपालिका मार्फत अंतर्गत सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण 448 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 448

शैक्षणिक पात्रता: Law Degree, BE, SSC (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 800/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.