Modern technology gives us many things.

पुणे महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

405

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :104

पदाचे नाव:माध्यमिक प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता:TET/ CTET (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :प्रत्यक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, शिवाजीनगर, पुणे -05

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  Pune Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.