Modern technology gives us many things.

8 वी पास व अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; पुणे महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

49

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

एकूण जागा :  14 

पदाचे नाव:विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता

शैक्षणिक पात्रता:8th/ 12th/ DMLT/ B.P.ed/Master In Social Work (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जून 2022

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Mahanagarpalika Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.