Modern technology gives us many things.

Pune Cantonment Board Recruitment 2022 | कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित- Apply Now

Pune Cantonment Board Recruitment 2022

39

Pune Cantonment Board Recruitment 2022

Pune Cantonment Board Bharti 2022:कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सहाय्यक प्रोग्रामर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव:सहाय्यक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता:MCA/MCS/ BE (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, पुणे कँटोन्मेंट बोर्ड गोळीबार मैदान, पुणे – ४११००१

मुलाखतीची तारीख : 28 एप्रिल 2022

Pune Cantonment Board Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Cantonment Board Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.