Modern technology gives us many things.

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!!

Pune Cantonment Board Recruitment 2022

109

Pune Cantonment Board Recruitment 2022

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, संगणक शिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मोटर मेकॅनिक, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल इन्स्ट्रक्टर, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स, विशेष शिक्षक, मॉन्टेसरी शिक्षक, बालवाडी शिक्षक, आया, हेल्पर/ शिपाई/ बस परिचर पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 & 14 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 59

पदाचे नाव: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, संगणक शिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मोटर मेकॅनिक, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल इन्स्ट्रक्टर, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स, विशेष शिक्षक, मॉन्टेसरी शिक्षक, बालवाडी शिक्षक, आया, हेल्पर/शिपाई/बस परिचर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:

    • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालयात, SVP CGH, गोळीबार मैदान, पुणे-01
    • इतर पदांसाठी – कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे-01

मुलाखतीची तारीख – 12 & 14 जुलै 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Cantonment Board recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Pune Cantonment Board Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.