
Free महाभरती सराव प्रश्नसंच Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
महाभरती सराव प्रश्नसंच 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकाँग्रेस ही एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे असे कोणी म्हटले ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंस्था व स्थापना वर्ष याबाबत चुकीची जोडी ओळखा :Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपूना असोसिएशनचे खालीलपैकी संस्थापक कोण होते ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोण Brother in law ' नावाने प्रसिद्ध होते ? (अ)दादाभाई नौरोजी (ब)फिरोजशहा मेहता (क) ग वा जोशी (ड) बुद्रुद्दीन तय्यबजी (इ) के टी तेलंगCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती घटना लॉर्ड लिनलिथिगो यांच्या कार्यकाळात घडली नाही ? (अ)फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना (ब)चले जाव चळवळीची घोषणा (क)सिमला संमेलन (ड)वेहेल योजनाCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील उद्देश्य कोणते ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ? ‘ग्रंथ’Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे ......................... क्रियापद आहे.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘तिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsथोरिअम या किरणोत्सारी मूलद्रव्यातून अल्फा कण बाहेर पडले असता. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य मिळेल ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमानवी शरीरात थायरॉइड ग्रंथींचे कार्य व कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआजपर्यंत कार्बनची ............................... संयुगे ज्ञात आहेत.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपृथ्वीच्या वयमापनासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या अनुच्छेद .......... मध्ये अटक व नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीने कलम 368 च्या शब्दरचनेत 'घटनादुरुस्तीची पद्धत' बदलून 'संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार व त्यासाठीची पद्धत असा केला?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमसुदा समितीतील कायदातज्ञ नसलेले एकमेव सदस्य कोण होते? ]Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points९२ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे .Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदिल्ली विधानसभा २०२० कोणता पक्ष विजयी झाला ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे धडे देण्यासाठी ‘प्रशिक्षण योजनेची घोषणा केली?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयातले (CMO) नवनियुक्त मुख्य समन्वयक म्हणून कोणाची निवड करण्यत आली आहेCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने 'करोना' विषाणूला नवीन नाव कोणते दिले आहे .Correct
Incorrect
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||