Free महाभरती सराव प्रश्नसंच Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 125
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 125
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसूची 'अ' व 'ब' मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिकाCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ठ्ये आहेत ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरून असे निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्त्वाखाली कार्य करणार्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. अ) कॅबिनेट व्यवस्था : फ्रान्स ब) मूलभूत हक्क : सोव्हिएत युनियन क) उर्वरित अधिकार : ऑस्ट्रेलिया ड)मार्गदर्शक तत्त्वे : जर्मनीCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे,संसद नव्हे. क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधान तपासण्याची सत्ता प्राप्त नाही . वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्त्व ......... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ठ्ये समजता येतील ? अ) राज्यघटनेने सर्वश्रेष्ठतत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन क) कल्याणकारी राज्य ड)घटनादुरूस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकणाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंघराज्य सरकारमध्ये-Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय न्यायापालिकेची वैशिष्टये कोणती ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसांघिय शासन व्यवस्थेमध्ये -Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यघटनेच्या 'प्रस्तावने' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरूवातीला समाविष्ट करण्यात आलेले "आम्ही लोक" हे शब्द ........... राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे 'प्रजासत्ताक' आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील 'न्याय' ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणाराज्य आहे गणराज्याचा अर्थ कोणता ? अ) देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. ब) देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. पर्यायी उत्तरे.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) 'धर्मनिरपेक्षा राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मनात नाही. ब) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25,26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षता चालना दिलेली आहे. क) धर्मनिरपेक्षा हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेते. अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ब) सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारचे स्त्रोत म्हणून कार्य करु शकतो.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारत हे 'गणराज्य' आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआर्थिक न्यायाचे' तत्त्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला 'भारतीय राज्यघटनेचा आत्मा' कोणी म्हटले आहे ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect