Free महाभरती सराव प्रश्नसंच Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 107
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 107
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ......... हा आहे.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points"अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ति स्वत:च्या सर्वांगीण विकास करू शकत नाही." असे कोणी म्हटले?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय संविधान काही मूलभूत वैशिष्टे सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयांतून ठरवण्यात आली आहेत त्यापैकि पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? अ) संघराज्य ब)धर्म निरपेक्षता क) मुक्त व अयोग्य निवडणुका ड) कायद्याचे राज्य इ) न्यायालयीन पुनर्विलोकणाची सत्ता पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsधर्मनिरपेक्षताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वौच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय दिला ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा : अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. ब)काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायरमान राज्यघटनेकडून स्वीकारले आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा : -वैशिष्टेय - अ) न्यायालयीन पुनर्विलोकन ब) कायद्याचे अधिराज्य शेषाधिकार केंद्राकडे ड)समवर्ती सूची - स्त्रोत i) इंग्लंड ii) अमेरिका iii) ऑस्ट्रेलिया iv)कॅनडा पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्य घटनेकडून घेतलेली नाही?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत. क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी 'न्यायिक पुनर्विलोकनाचा' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय संविधानकर्त्यांनी 'केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची' कल्पना ........... च्या संविधांनातून घेतली.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकायद्याचे राज्य' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील दोनपैकी कोणते दोन विधाने चूक आहे .अ) शासन आणि जनअधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासपून मुक्त आहेत. ब) कायद्याचे राज्य हे तत्त्व भारतीय संविधानाअंतर्भूत आहे. पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारत हे संघराज्य आहे.' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचा निर्मात्यांनी 'न्यूयिका पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात. अ) अस्थिर शासन. ब) मंत्रिमंडळची हुकुमशाही क) जुलूमशाही ड) कौशल्यहिनांचे शासन इ) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहायब्रिड, कॉम्पुटर च्या संदर्भाने खालीलपैकी अचूक कोणता ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरिता वापरण्यात उपकरणास काय संबोधले जाते. ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स (kb) या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसंगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टी.बी. ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsSRAM,DRAM,EDO-RAM हे संगणक मेमरिचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत ?Correct
Incorrect