Modern technology gives us many things.

10 वी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!!

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022

324

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022

टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 & 18 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव & तपशील: अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता: 10th Pass

वयाची अट: 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101

मुलाखतीची तारीख: 17 & 18 ऑगस्ट 2022

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.