Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी; प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

Pollution Control Committee Recruitment 2022

211

Pollution Control Committee Recruitment 2022

Pollution Control Committee Bharti 2022: प्रदूषण नियंत्रण समिती, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव:कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:12 (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  सदस्य सचिव, प्रदूषण नियंत्रण समिती, १° मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नानी दमण -396210

Pollution Control Committee Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pollution Control Committee Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.