Modern technology gives us many things.

पोलीस रुग्णालया मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांची भरती सुरू

Police Hospital Gadchiroli recruitment 2022

112

Police Hospital Gadchiroli recruitment 2022

पोलीस कल्याण शाखे अंतर्गत पोलीस रुग्णालय, पोलीस संकुल गडचिरोली येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: प्रयोगशाळा तंत्रज्ञ व क्ष-किरण तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  गडचिरोली

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता: sp.gadchiroli@mahapolice.gov.in/ welfare.gadchiroli@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस कल्याण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली

Police Hospital Gadchiroli recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Police Hospital Gadchiroli recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.