
पोलीस भरती सराव पेपर 11 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
पोलीस भरती सराव पेपर
Free पोलीस भरती सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 11 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 11 (100 Marks)
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 99 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
1 points25+ [8-(24÷8 X 4 - 5+12)] = ?Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
1 points8.6346 या संख्योत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे ?Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
1 pointsसहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील ?Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
1 points10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजार भाव 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले ?Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
1 pointsएका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुच्या आहेत. दुसन्या रांगेत 22 खुर्च्या आहेत. तिसन्या रांगेत 24 खुर्च्या आहेत; तर 25च्या रांगेत किती खुच्र्या आहेत ?Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
1 pointsएका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाचे गुणोत्तर 8 : 3 आहे. तर त्या कोना पुरक कोनाशी गुणोत्तर किती ?Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
1 pointsतीन संख्याची बेरीज 190 आहे. पहीली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ?Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
1 pointsवाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी 'Two second rule' ही संकल्पना खलीलपैकी काय दर्शविते?Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
1 pointsखाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
1 pointsएका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
1 pointsधावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते. किशोर राजू च्या मागे तिसरा होता. किशोर चा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
1 pointsएक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तेथून पूर्वकडे वळून 6 मीटर चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल?Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
1 pointsएका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते. तर त्याच नळातून (अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
1 pointsराम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती?Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
1 pointsपाच बगळे,पाच मासे, पाच मिनिटात खातात. तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
1 points(600+80 ÷ 2 - 10 x8) = ?Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
1 points9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर ?Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
1 pointsएका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकर्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती ?Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
1 pointsआज रोजी राजू सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहेत तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरोज किती होती ?Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
1 pointsDICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
1 pointsरिंकू टींकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा.Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
1 points110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेन ला किती वेळ लागेल?Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
1 pointsएक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
1 points3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळाला, नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे ?Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
1 pointsसहा पुस्तके A, B, C, D, E, F जो एकामागे एक लावलेली आहेत. B, C, E आणि F पुस्तकांना हिरवी कहर लावलेली आहेत. उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाची कव्हर आहे. पुस्तक A, B आणि D हि नवीन आवृती आहे. A, B आणि C हे कायद्याचे पुस्तक आहे, व उरलेली पुस्तके वैद्यकीय पुस्तके आहेत, तर दोन हिरवी कव्हर असलेली व वैद्यकीय असलेली पुस्तके कोणती ?Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
1 pointsमगराष्ट्रामध्ये RTO कडून घेतल्या जाणा-या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते ?Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
1 pointsया वेळी फॉग लाइट वापरले जातात.Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
1 pointsP1/P2 पाकोग स्किम म्हणजे काय ?Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1 pointsरस्त्यावरून प्रवास करत असतांना एखादया वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमीना वैद्यकिय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल ?Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
1 pointsखालील पैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही?Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
1 pointsACEG, HJLN, OQSU, ?, CEGICorrect
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 pointsसध्या अमेरीकेचे राष्ट्रपती कोण आहेत?Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
1 pointsमोहन दक्षिणेला चालतो आहे. तो डावीकडे वळतो, परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो. तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल ?Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
1 pointsa) रामाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. b) राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत c) रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. d) पदमाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. e) रत्नास पदमापेक्षा अधिक मार्क आहेत. तर सर्वात जास्त मार्क कोणाला मिळाले ?Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
1 points60 मीटर लांबीची दोरीचे 10 मीटरचा एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल ?Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
1 points(3x+5) हि एक सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे?Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
1 pointsवाहतुकीच्या रस्त्यावर 'झेब्रा क्रॉसिंग' कशा करीता आखलेले असतात ?Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
1 pointsम्हणीचा अचूक अर्थ ओळखा. "बैल गेलानी झोपा केला"Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
1 pointsRTO म्हणजे काय ?Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
1 pointsएक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 कि. मी पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही, तर अशा खराब रोडवरून चार चाकी वाहन चालवत असतांना प्रचलित नियमानुसार सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे काय ?Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
1 pointsअनुराग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखाCorrect
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
1 pointsन्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
1 pointsअन्न : ? : : पाणी : पानपोईCorrect
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
1 points√4 + √16 + √81 = किती ?Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम 51-A, कशा संबंधी आहे ?Correct
Incorrect
49. Question
1 points50. Question
1 points51. Question
1 points52. Question
1 points53. Question
1 points54. Question
1 points55. Question
1 points56. Question
1 points57. Question
1 points58. Question
1 points59. Question
1 points60. Question
1 points61. Question
1 points62. Question
1 points63. Question
1 points64. Question
1 points65. Question
1 points66. Question
1 points67. Question
1 points68. Question
1 points69. Question
1 points70. Question
1 points71. Question
1 points72. Question
1 points73. Question
1 points74. Question
1 points75. Question
1 points76. Question
1 points77. Question
1 points78. Question
1 points79. Question
1 points80. Question
1 points81. Question
1 points82. Question
1 points83. Question
1 points84. Question
1 points85. Question
1 points86. Question
1 points87. Question
1 points88. Question
1 points89. Question
1 points90. Question
1 points91. Question
1 points92. Question
1 points93. Question
1 points94. Question
1 points95. Question
1 points96. Question
1 points97. Question
1 points98. Question
1 points99. Question
1 pointsपोलीस भरती सराव पेपर