Modern technology gives us many things.

PNB Recruitment 2022 | पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू-Apply Now

PNB Recruitment 2022

45

PNB Recruitment 2022

PNB Bharti 2022 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे.

एकूण जागा : 145 

पदाचे नाव:व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 25 ते 35 वर्षे

Fee:

  • SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवार – रु. 50/-
  • इतर उमेदवारांसाठी – रु. 850/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 मे 2022

PNB Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PNB Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.