Modern technology gives us many things.

PNB : पंजाब नॅशनल बँकेत विविध जागांसाठी भरती सुरू….!!

PNB Recruitment 2022

62

PNB Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. PNB भर्ती 2022 (PNB Bharti 2022) 103 अधिकारी (अग्निसुरक्षा) आणि व्यवस्थापक (सुरक्षा) पदांसाठी

एकूण जागा : 103 

पदाचे नाव :

1 ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS-I 23
2 मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS-II 80
Total 103

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.E/B.Tech (फायर किंवा समतुल्य) + 01 वर्ष अनुभव  किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम+ 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम + 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर/नौदल/हवाई दलात  5 वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान 05 वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारी.

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1003/-   [SC/ST/PWD: ₹59/-]

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CHIEF MANAGER (RECRUITMENT SECTION), HRD DIVISION, PUNJAB NATIONAL BANK, CORPORATE OFFICE, PLOT NO 4, SECTOR 10, DWARKA, NEW DELHI -110075

PNB Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PNB Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा पद क्र.1 

 

ऑनलाईन अर्ज करा पद क्र.2 

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.