Modern technology gives us many things.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध रिक्त पदांची भरती

PMRDA Recruitment 2022

161

PMRDA Recruitment 2022

PMRDA Bharti 2022: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत कार्यकारी/ उप अभियंता, फायर स्टेशन ऑफिसर, आरेखक/सहा.आरेखक, सर्व्हेअर पदांच्या एकुण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव:कार्यकारी/ उप अभियंता, फायर स्टेशन ऑफिसर, आरेखक/सहा.आरेखक, सर्व्हेअर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख :17 मे 2022

PMRDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PMRDA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.