Modern technology gives us many things.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे सल्लागार, मॅनेजर व अन्य विविध रिक्त पदांची भरती

PMRDA Recruitment 2022

23

PMRDA Recruitment 2022

PMRDA Bharti 2022: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर / आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर सिस्टम्स (एस अँड टी), प्रोजेक्ट मॅनेजर – इलेक्ट्रिकल (ईएचव्ही/नॉन ईएचव्ही लाइन्स), एसएचई मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, फायनान्स मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी, कायदेशीर सहयोगी, सल्लागार पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 15 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर / आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर सिस्टम्स (एस अँड टी), प्रोजेक्ट मॅनेजर – इलेक्ट्रिकल (ईएचव्ही/नॉन ईएचव्ही लाइन्स), एसएचई मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, फायनान्स मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी, कायदेशीर सहयोगी, सल्लागार

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: pune-metroline3@pmrda.gov.in (PDF जाहिरात क्र.-1 पदांसाठी)

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 & 15 जून 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • PDF जाहिरात क्र.-2 पदांसाठी – मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४
  • PDF जाहिरात क्र.-1 पदांसाठी – महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे S. No. 152-153, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध, पुणे – 411067

PMRDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PMRDA Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1 

जाहिरात पहा- 2 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.