Modern technology gives us many things.

PMRDA Bharti 2022 | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

PMRDA Bharti 2022

258

PMRDA Bharti 2022

PMRDA Bharti 2022: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत PPP करार तज्ञ, मेट्रो नियोजन व्यवस्थापक / वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापक, SHE व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक आणि समन्वयक, महाव्यवस्थापक, DGM पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 08 

पदाचे नाव & तपशील:PPP करार तज्ञ, मेट्रो नियोजन व्यवस्थापक / वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापक, SHE व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक आणि समन्वयक, महाव्यवस्थापक, DGM

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 एप्रिल 2022

PMRDA Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PMRDA Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.